शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

अन्न औषध प्रशासनाचा सहायक आयुक्त एसीबीच्या जाळ्यात

By admin | Published: January 20, 2015 11:10 PM

किराणा दुकानाचा परवाना नुतनीकरणासाठी एक हजार रुपयाची लाच घेताना अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गुलाब गोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.

चंद्रपूर : किराणा दुकानाचा परवाना नुतनीकरणासाठी एक हजार रुपयाची लाच घेताना अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गुलाब गोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई मंगळवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. मूल येथील एका किराणा व्यावसायिकाला परवाना नुतनीकरणासाठी अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त गोरे याने प्रथम दहा हजार रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदाराने रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर तडजोडीतून तीन हजार देण्याचे ठरले. प्रथम दोन हजार रुपये गोरे याने स्वीकराल्यानंतर एक हजार रुपये दिल्याशिवाय परवाना मिळणार नाही असे बजावले. त्यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने लाचलुतपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार मंगळवारी सापळा रचण्यात आला. यात एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना गोरेला अटक करण्यात आली. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत मतकर, पोलीस निरीक्षक विठ्ठल आचेवार, अजय भुसारी, सुरेंद्र खनके, मनोहर एकोणकर, महेश मांढरे, मनोज पिदूरकर, संदीप वासेकर, अरुण हटवा, भास्कर चिंचवलकर आदींनी केली.(नगर प्रतिनिधी)