शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

बह्मपुरीत महावितरणविरोधात हल्लाबोल आंदोलन

By admin | Published: June 29, 2017 1:31 AM

वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियत्यांच्या मनमानी कारभारामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क ब्रह्मपुरी : वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियत्यांच्या मनमानी कारभारामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. या अनुषंगाने गुरुवार दि. २९ रोजी दुपारी १२ वाजता ब्रह्मपुरी येथील कार्यकारी अभियंत्या कार्यालयावर वीज ग्राहकासह हल्लाबोल आंदोलन करुन वीज बिलाची होळी करण्यात येणार आहे. ब्रह्मपुरी येथील कार्यकारी अभियंता मेश्राम यांच्या मानमानी कारभारामुळे विजेचे रिडीग निर्धारीत वेळेवर न झाल्याने हजारो ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसला. त्यामुळे आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कार्यकारी अभियंत्यास निलंबीत करावे, या मागणीसाठी हल्लाबोल आंदोलनाचा इशारा आ. वडेट्टीवार यांनी महावितरणला दिला होता. यानुसार सदर आंदोलन करण्यात येणार आहे.