शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

ट्रकच्या धडकेत आॅटोचालक ठार

By admin | Published: November 13, 2016 12:38 AM

चंद्रपूरहून भाजीपाला भरलेला ट्रक आलापल्लीकडे जात असताना विरूद्ध दिशेने टोचन लावून येणाऱ्या आॅटोला जोरदार धडक बसली.

तामलवाडी : संगणकीय प्रणालीत बिघाड झाल्याने तामलवाडी येथील महाराष्ट्र बँकेचे कामकाज शनिवारी दिवसभर बंद होते. नोटा जमा करण्यासाठी तिसऱ्या दिवशी या भागातील १० गावांचे ग्राहक आले होते. मात्र तांत्रिक बिघाडाचा फलक वाचून त्यांनाही परत जावे लागले. बँकेचे शटर दिवसभर डाऊन असल्याने ग्राहकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्दबातल ठरविल्यानंतर शनिवारी तिसऱ्या दिवशी ग्राहकांनी तामलवाडी येथील महाराष्ट्र बँकेसमोर नोटा जमा करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र संगणकीय प्रणालीत बिघाड झाल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच सकाळी १० वाजता तांत्रिक बिघाडाचा फलक दरवाजाला अडकविला. शनिवारी एकही हजार-पाचशेच्या नोट बँकेने स्वीकारली नाही. या भागातील गोंधळवाडी, सांगवी (काटी), पांगरधरवाडी, सुरतगाव, पिंपळा (बु), वडगाव (काटी), गंजेवाडी, तामलवाडी, देवकुरुळी, पिंपळा (खुर्द) येथल ग्राहक सर्व कामे सोडून तामलवाडी येथे आले होते. मात्र कामकाजच बंद असल्याने बँकेसमोर वृद्ध महिला, पुरुष उपाशीपोटी दिवसभर भरून हॉटेलमध्ये नाश्ता, चहा पिण्यासाठी जवळ चिल्लर पैसे नव्हते. त्यामुळे ग्राहकांची तारांबळ उडाली. उसनवारी चिल्लर पैसे घेऊन बँक गाठली होती, तरीपण तिसऱ्या दिवशी ग्राहकांची घोर निराशा झाली. दुपारी ३ वाजता संगणक दुरुस्तीसाठी अभियंत्यास बँकेत पाचारण केले. त्यासही हा दोष निघाला नाही. त्यामुळे दिवसभर कामकाज ठप्प होते.नव्या नोटा आल्या नाहीतशनिवारी तिसऱ्या दिवशी नवीन २ हजार रुपयांच्या नोटा ग्राहकांना हाती पडतील अशी अपेक्षा होती; त्यासाठी शुक्रवारी ग्राहकांकडून विड्रॉल स्लीपही भरून घेण्यात आल्या. मात्र, नव्या नोटा काही हाती पडल्या नाहीत, तर इतर १००, ५०, १० रुपयांचा नोटांचाही तुटवडा निर्माण झाल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांना सर्व व्यवहार उधारीवर करावे लागले.