शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सावधान! नोकरीसाठी बेरोजगारांना गंडविणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 5:00 AM

जिल्हा परिषदमध्ये कनिष्ठ सहायक व परिचर पदांची भरती नसताना बल्लारपुरातील एका व्यक्तीने बनावट जाहिरातीच्या आधारावर काही युवकांना गाठले. नोकरीच्या आशेने युवकांनी अधिक चौकशी न करतात त्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकले. २०१९-२० मध्ये सुमारे २० ते २५ युवकांकडून लाखोंची रक्कम घेऊन नोकरीसाठी पात्र ठरल्याचे सांगण्यात आले. तीन युवकांना नोकरीवर रुजू होण्याचे आदेशही देऊन टाकले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याच्या नावावर चक्क तत्कालीन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने लाखोेंनी गंडविल्याचे प्रकरण मंगळवारी उजेडात आल्यानंतर अशी एक टोळीच सक्रिय असल्याचा संशय काही बेरोजगार युवकांनी व्यक्त केला आहे. या टाेळीचा तत्काळ शोध घेऊन मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले. बनावट स्वाक्षरीप्रकरणी जि.प. ने आज रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने बल्लारपुरातील  ब्रिजेशकुमार बैधनाथ झा याच्या  विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा परिषदमध्ये कनिष्ठ सहायक व परिचर पदांची भरती नसताना बल्लारपुरातील एका व्यक्तीने बनावट जाहिरातीच्या आधारावर काही युवकांना गाठले. नोकरीच्या आशेने युवकांनी अधिक चौकशी न करतात त्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकले. २०१९-२० मध्ये सुमारे २० ते २५ युवकांकडून लाखोंची रक्कम घेऊन नोकरीसाठी पात्र ठरल्याचे सांगण्यात आले. तीन युवकांना नोकरीवर रुजू होण्याचे आदेशही देऊन टाकले. सोमवारी हे युवक जि. प. मध्ये येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना आदेश दाखविल्यानंतर फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आले. तक्रारीवरून आरोपीविरूध्द भांदवि ४६५, ४६८, ४७९, ४२० अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सूत्रधार बल्लारपुरातीलज्या तीन युवकांना नोकरीचे बनावट आदेश देण्यात आले. त्या प्रकरणाचे सर्व सूत्र बल्लारपुरातून हलले. यापूर्वीदेखील काही युवकांना शासकीय नोकरीच्या नावावर गंडवूनही तक्रारी झाल्या नाही. परिणामी, या टोळीची हिंमत वाढल्याची चर्चा आहे. आज जि. प. प्रशासनाने पोलिसात तक्रार केल्याने फसवणूक झालेले बेरोजगार पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने नोकरीचा आदेश देऊन  फसवणूक झाल्याची तक्रार जि.प.ला मिळाली. त्या आधारावर आज रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. - श्याम वाखर्डे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर.

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीfraudधोकेबाजी