शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
3
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
4
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
5
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
6
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
7
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
9
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
10
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
11
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
13
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
14
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
15
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
16
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
17
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
19
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

भाजपा उमेदवाराची शिवसेना उमेदवारास मारहाण

By admin | Published: February 17, 2017 12:52 AM

पैसे वाटण्यास विरोध केला म्हणून भाजपाच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप शिवसेना उमेदवाराने केला आहे.

नागभीड : पैसे वाटण्यास विरोध केला म्हणून भाजपाच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप शिवसेना उमेदवाराने केला आहे. या उमेदवाराच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.नागभीड तालुक्यातील पारडी-बाळापूर गटातील हा प्रकार आहे. येथे भाजपकडून संजय गजपुरे रिंगणात आहेत. तर सरिता जयस्वाल शिवसेनेच्या उमेदवार आहेत. मिंडाळा येथे प्रचारादरम्यान संजय गजपुरे हे पैशाचे वाटप करीत असल्याची माहिती जयस्वाल यांना मिळाली. त्या ठिकाणी जयस्वाल गेल्या. गजपुरे व त्यांच्या समर्थकांनी जयस्वाल यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.जयस्वाल यांच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसानी संजय गजपुरे, अशोक समर्थ, सतीश मांदाडे व विनोद हजारे यांचेविरूद्ध भादंविच्या कलम २९४, ३२४, १४३, १४७, १४८, १३५ या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)मी एक सुसंस्कृत माणूस आहे. गेली २५ वर्ष सार्वजनिक जीवनात आहे. मी महिलांचा आदर करतो. असे कृत्य माझ्याकडून शक्य नाही. शिवसेना उमेदवार सुरूवातीला भाजपकडे तिकीट मागत होत्या. त्यांना पक्षाचे तिकीट नाकारले. म्हणून केवळ द्वेष भावनेतून त्यांनी तक्रार दिली आहे. - संजय गजपुरे, उमेदवार, पारडी बाळापूर क्षेत्र