शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शिबिराद्वारे भाजपाने सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत केली

By admin | Published: May 09, 2017 12:41 AM

भारतीय जनता पक्ष भद्रावती तालुक्याच्या वतीने मुर्लीधरपाटील गुंडावार सभागृहात नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.

हंसराज अहीर: भद्रावतीत नेत्र तपासणी शिबिरलोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती: भारतीय जनता पक्ष भद्रावती तालुक्याच्या वतीने मुर्लीधरपाटील गुंडावार सभागृहात नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जवळपास दोन हजार नागरिकांची नेत्रतपासणीसाठी नोंदणी करण्यात आली तसेच १६५० मोफत चष्मे वाटप करण्यात आले.या प्रसंगी शिबिराचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी माजी मंत्री संजय देवतळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय राऊत, राहुल सराफ, डॉ. अनिल बुजोणे, चंद्रकांत गुंडावार, अशोक हजारे, जि.प. सभापती अर्चना जिवतोडे, पं.स. सभापती विद्या कांबळे, उपसभापती नागो बहादे, अफजल किशोर गोवारदिपे, सुनील नामोजवार, प्रशांत डाखरे व जि.प. सदस्य यशवंत वाघ प्रामुख्याने उपस्थित होते. सामाजिक बांधीलकी जोपासत मोतीबिंदू तसेच डोळ्याच्या आजाराने ग्रस्त गोरगरीब रुग्णांना मोफत नेत्र तपासणी व चष्मे उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने भाजपाकडे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर उद्घाटनीय भाषणातून म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन माधव बांगडे आभार राजेश भलमे यांनी मानले.