या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार महेश शितोळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष अनिल धानोरकर, एपीआय सुधीर वर्मा, न.प. मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी डॉ. मंगेश आरेवार, चंद्रपूर जि. म. बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे, डॉ. मनीष सिंग, डॉ. माला प्रेमचंद, डॉ. अमित प्रेमचंद, रोटरी क्लबचे अध्यक्ष विनोद कामडी, सचिव प्रवीण महाजन व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी ५६ वेळा रक्तदान करणाऱ्या पांडुरंग हनुमंते व २७ वेळा रक्तदान करणाऱ्या राजेश्वर मामीडवार व प्राध्यापक विलास कोटगिरवार या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. न.प. मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांनी रक्तदान केले. अकोला येथील नेहा देशमुख यवतमाळ जिल्ह्यातील पवन चावके, परिचारिका डिंपल गुरनुले यांनीही रक्तदान केले. संचालन सचिन सरपटवार तर आभार विनायक येसेकर यांनी मानले. याप्रसंगी राजेश रेवते, रत्नाकर ठोंबरे, वतन लोने, अशोक पोद्दार, अनिल कार्लेकर, प्रकाश पिंपळकर, भाविक तेलंग तसेच लोकमत व रोटरीचे अन्य सदस्य उपस्थित होते.
संवर्ग विकास अधिकाऱ्यांचे सपत्नीक रक्तदान
पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डॉक्टर मंगेश आरेवार व अश्विनी आरेवार यांनी रक्तदान केले. तसेच किशोर हनुमंते व तृषांत हनुमंते या पितापुत्रांनीही रक्तदान केले.
बाॅक्स
यांनी केले रक्तदान
उमंग गौरसेट्टीवार, संदीप पिंपळकर, विजय वानखेडे, राजेश्वर मामीडवार, प्रमोद जैन, अमित सहारे, सूर्यकांत पिदूरकर, सुशील मसराम, आशिष देशमुख, स्नेहा कारेकर, राजेंद्र नांदेकर, प्रकाश पिंपळकर, प्रकाश वेलपूलवार, विजय पचारे, प्रफुल चटकी, दर्शन भोंगळे, प्रफुल्ल कोरडे, डिंपल गुरनुले प्रशांत तेलंग, राजेश रेवते, सचिन चालखुरे, पांडुरंग हनुमंते, श्रीकांत दहिवलकर पवन चावके, किशोर हनुमंते, तृषांत हनुमंते, न. वनकर, मंगेश आरेवार, अश्विनी आरेवार, स्मितेश लोखंडे, सुरज खोडे यांनी रक्तदान केले.
160721\1849-img-20210716-wa0000.jpg
फोटो