शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

ब्रह्मपुरी नगरपरिषदेत भाजपाशी असलेले संबंध संपुष्टात

By admin | Published: August 23, 2014 1:42 AM

जानेवारी २०१४ ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा कौल जनतेने १० नगरसेवकासह भारतीय जनता पार्टीला व ९ नगरसेवक स्वतंत्र विकास आघाडीला दिला.

ब्रह्मपुरी : जानेवारी २०१४ ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा कौल जनतेने १० नगरसेवकासह भारतीय जनता पार्टीला व ९ नगरसेवक स्वतंत्र विकास आघाडीला दिला. दोन्हीही पक्षाने ब्रह्मपुरीचा विकास लक्षात घेऊन सत्तास्थापन केली. नगरपरिषदेत विरोधी पक्ष संपुष्ठात आला. सहा महिन्यापासून भाजपा व स्वतंत्र विकास आघाडीची सत्ता अस्तित्वात होते. परंतु अल्पावधीतच भाजपाचे नगराध्यक्ष रिता दीपक उराडे यांनी आघाडीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना व नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरु केला. त्यामुळे ब्रह्मपुरी शहराच्या विकासकामांना खिळ बसली. आघाडीच्या नगरसेवकांचा व आमजनतेचा विश्वासघात झाला आहे. यामुळे स्वतंत्र विकास आघाडीने ब्रह्मपुरी नगरपरिषदेत सत्तारुढ भाजपाशी असलेले संबंध संपृष्ठात आले असून यापुढे नगरपरिषदेत सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचे आघाडीचे संयोजक विद्यमान उपाध्यक्ष अशोक भैय्या यांनी पत्रकार परिषदेत घोषना केली आहे.सत्ता स्थापन करताना विकास कामाकरिता आलेली निधी विभागून खर्च करण्यात येईल, असे ठरले असताना सत्तारुढ भजापाने शब्द पाळला नाही. ब्रह्मपुरी नगरपरिषदेला महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सन २०१४-१५ करीता प्रस्तावित लोकपयोगी कामे करण्यासाठी अंमलबजावणी करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांनी कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान केली. परंतु यातील ९२ लाख किंमतीचे विविध कामे यापूर्वी पक्का स्थितीत असून ते उधळून पुन्हा नव्याने त्याच जागेवर कामे करण्याचे निदर्शनास आल्याने या निधीचा दुरुपयोग अध्यक्षांनी केला असल्याचा आरोप अशोक भैया यांनी केला आहे. बाजारभावाप्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या कक्षामध्ये एसी खरेदी करुन लावायला पाहिजे. परंतु अवाजवी दराने एरवी खरेदी करुन अपव्यय केला आहे. पत्रपरिषदेला अ‍ॅड. मनोहर उरकुडे, नगरसेवक सतिश हुमने, प्रा. डॉ. दिगांबर पारधी, गणी खान, नगरसेविका खंडाते आदी उपस्थित होते. (वार्ताहर)