शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

ट्रॅव्हल्समधून सुगंधित तंबाखूची वाहतूक; तिघांवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 8:27 PM

Chandrapur News अवैध प्रतिबंधित तंबाखू व गुटख्याची वाहतूक होत असल्याच्या माहितीच्या आधारावर सावली पोलिसांनी नाकाबंदी करून अवैध प्रतिबंधित तंबाखू व गुटखा गुरुवारी सायंकाळी जप्त केला.

ठळक मुद्दे१५ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तसावली पोलिसांची कारवाई

चंद्रपूर :अवैध प्रतिबंधित तंबाखू व गुटख्याची वाहतूक होत असल्याच्या माहितीच्या आधारावर सावली पोलिसांनी नाकाबंदी करून अवैध प्रतिबंधित तंबाखू व गुटखा गुरुवारी सायंकाळी जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी चालक तरकेश्र्वर साहू (43) रा. भेंडीकला जिल्हा राजनांदगाव छ. ग. 2, वाहक बिर किशोर सूनानी (33) रा. रायपूर छ. ग, तुमेश कुमार साहू (28) रा. सुख्री जिल्हा रायपूर छ. ग. यांच्यावर कलम 188, 272, 273 भादवी सह कलम 59 अन्न सुरक्षा मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

या कारवाईत पोलिसांनी 32 हजार 266 हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू पानमसाला व ट्रॅव्हल्स असा एकूण 15 लाख 32 हजार 266 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शासनाने सुगंधित तंबाखू गुटखा पानमसाल्यावर बंदी घातली आहे. तरीसुद्धा अनेकजण सुगंधित तंबाखूची तस्करी करून विक्री करत आहेत. ट्रॅव्हल्समधून सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह गडचिरोली चंद्रपूर रोडवर नाकाबंदी केली.  रायपूर ते चंद्रपूर जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रं सीजी 19 एफ 0833 ला थांबवून तपासणी केली. पोलिसांनी सुगंधित तंबाखू व ट्रॅव्हल्स असा एकूण 15 लाख 32 हजार 266 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ दादाजी बोलिवार, पोहेका दर्शन लाटकर, नापोका विशाल दुर्योधन आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी