शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

चंदनखेडा सरपंच व सदस्यांचा पालकमंत्र्यांकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:20 AM

भद्रावती : कोरोना संकट काळात अतिशय नियोजनबद्ध काम करून गावाला कोरोनामुक्त ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चंदनखेडा ग्रामपंचायतीच्या कार्याची दखल पंचायतराज ...

भद्रावती : कोरोना संकट काळात अतिशय नियोजनबद्ध काम करून गावाला कोरोनामुक्त ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चंदनखेडा ग्रामपंचायतीच्या कार्याची दखल पंचायतराज प्रशासनाने राज्य स्तरावर घेतली. चंदनखेडा ग्रामपंचायतीचे उत्तम कार्य म्हणून घोषित केले. यानिमित्ताने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत चंदनखेडा येथील सरपंच नयन बाबाराव जांभुळे व अन्य सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार अभिजित वंजारी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत उपस्थित होते.

ग्रामपंचायत चंदनखेडाचे सरपंच नयन बाबाराव जांभुळे, उपसरपंच भारती उरकांदे, सदस्य रंजना हनवते, मुक्ताबाई सोनुले, निकेश भागवत, नाना बगडे, प्रतिभा दोहतरे, सविता गायकवाड, श्वेता भोयर, बंडू निखाते, आशा नन्नावरे यांचा सत्कार करण्यात आला.