शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नागरी सेवा दिन

By admin | Published: April 22, 2017 1:09 AM

नागरी सेवा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली

चंद्रपूर : नागरी सेवा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथून प्रक्षेपित झालेल्या मार्गदर्शनाचा शुक्रवारला लाभ घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात नागरी सेवा दिनाचे आयोजन केले होते. यावेळी दूरदर्शनवरील या भाषणाचा लाभ अधिकाऱ्यांनी घेतला. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात नागरी सेवा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे देशभर प्रक्षेपण करण्यात आले. प्रधानमंत्र्याचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमाचे वैशिट्य होते. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या भाषणाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे जालना जिल्ह्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये उत्कृष्ट काम केले असून संपूर्ण देशामध्ये या उपक्रमात पहिला क्रमांक पटकावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. या कौतुक सोहळयाचे साक्षिदार देखील चंद्रपूरचे अधिकारी-कर्मचारी झाले होते. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव सुमीत मलिक यांनी मंत्रालयात विविध विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या दिनाचे औचित्य साधून पुरस्कृत केले. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात चंद्रपूर प्रकल्प अधिकारी एम.आर.दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)