शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

स्वच्छतेचा संदेश देणारा रोबोट

By admin | Published: October 08, 2016 1:44 AM

बल्लारपूर नगर परिषदेने स्वच्छतेचा संदेश देणारा रोबोट तयार केला असून चंद्रपूरला जिल्हा

बल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषदेने स्वच्छतेचा संदेश देणारा रोबोट तयार केला असून चंद्रपूरला जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त चंद्रपूरला झालेल्या महास्वच्छता आणि व्यसनमुक्ती मेळाव्यात या रोबोटची पाहुण्यांसह सर्वांनी प्रशंसा केली. बल्लारपूर नगर परिषदेने प्लास्टिकवर बंदी, घनकचरा व्यवस्थापानातून स्वतनिर्मिती व खत विक्री हागणदारी मुक्तचे कार्य याबाबत यामेळाव्यात माहितीपर प्रदर्शनी ठेवली. रोबोटने ती माहिती आपल्या माध्यमातून प्रसारित केली. या मेळाव्याचे अतिथी पालकमंत्री सुुधीर मुनगंटीवार तसेच पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांचे हस्ते बल्लारपूरच्या नगराध्यक्षा छाया मडावी, मुख्याधिकारी विपीन मुदधा या सोबतच पाणी पुरवठा अभियंता संकेत नंदवंशी, स्वच्छता निरीक्षक कर्मवीर सौदागर यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)