शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

शेतकऱ्यांच्या विकासासाठी रस्त्यावर उतरू - नरेश पुगलिया

By admin | Published: October 05, 2015 1:30 AM

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू. शेतकरी हा केंद्रबिंदू माणून काँग्रेसने कार्य केले आहे. मात्र शेतकरी हवालदिल झाले आहे.

शेतकरी मेळावा : माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटनराजुरा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू. शेतकरी हा केंद्रबिंदू माणून काँग्रेसने कार्य केले आहे. मात्र शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यांना संरक्षण देण्यासाठी वेळ पडल्यास मोठे आंदोलन उभारू, असे प्रतिपादन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी येथील शिवाजी महाविद्यालयात आयोजित शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी केले.स्थानिक किसान भवन येथे वृक्षारोपण आणि माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना शिवाजीराव मोघे म्हणाले, शेतकऱ्यांना माती परीक्षणाची सोय ग्रामीण क्षेत्रात उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे उपाध्यक्ष अनिल पिल्लई, उप-महाव्यवस्थापक आशिष पसबोला, पंचायत समिती सभापती निर्मला कुळमेथे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, साईनाथ बुचे, संजय पेटकर, प्राचार्य दौलतराव भोंगळे, संभाजी वारकड, संस्थेचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. मुर्लीधरराव धोटे, उपाध्यक्ष दत्तात्रेय येगिनवार, मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीप नलगे, गजानन गावंडे, अशोक नागपुरे, वसंत मांढरे, देवेंद्र बेले, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, प्रवीण पडवेकर, स्वामी येरोलवार, बी.एच. अंगलवार, अशोक देशपांडे, प्रा.राजेश खेरानी, प्रा. डी.डी. रायपुरे, प्रा. व्ही.एस. आत्राम, प्रा. के.डी. येगिनवार, प्रा. संजय ढवस, प्रा. आर.एस. गिरडकर, प्रा. विकास बल्की, प्रा. विशाल दुबे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दौलतराव भोंगळे यांनी केले. संचालन प्रा. बी.यू. बोर्डेवार यांनी केले. आभार जि.प. सदस्य अविनाश जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)