शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

बुंद साधणार पंतप्रधानासोबत संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:51 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने दिल्ली येथे आयोजित ‘परीक्षा पे चर्चा’ भाग २ या उपक्रमात चंद्रपूर येथील चांदा पब्लिक स्कूलची वर्ग नववीतील विद्यार्थिनी बुंद दीप दवे ही पंतप्रधानासोबत मंगळवार दि. २९ जानेवारी रोजी संवाद साधणार आहे.

ठळक मुद्दे‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रम : चांदा पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने दिल्ली येथे आयोजित ‘परीक्षा पे चर्चा’ भाग २ या उपक्रमात चंद्रपूर येथील चांदा पब्लिक स्कूलची वर्ग नववीतील विद्यार्थिनी बुंद दीप दवे ही पंतप्रधानासोबत मंगळवार दि. २९ जानेवारी रोजी संवाद साधणार आहे.‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी १७ जानेवारीपर्यंत इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याकरिता आॅनलाईन प्रवेश घ्यावयाचा होता. यामध्ये विद्यार्थ्यी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी घोषवाक्य स्पर्धा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झाम वॉरिअस’ या पुस्तकाशी प्रेरीत होऊ ‘आय एम इम्प्रेस’ ही स्पर्धा घेण्यात आली. या पुस्तकाच्या माध्यमातून हसत खेळत शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांशी पालकांची ओळख करुन देण्यात आली. यामध्ये चांदा पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी बुंद दीप दवे ही पात्र ठरली. त्यामुळे ती ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमात सहभागी होणार आहे.बुंदच्या यशाबद्दल शाळेच्या संचालिका स्मिता जीवतोडे, प्राचार्य सुरेखा पांडेय यांनी कौतुक केले. तर उपक्रमांकरिता आम्रपाली नगराळे, सिमा आमटे व अर्चना जाधव यांनी तिला सहकार्य केले.