शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जाणीव जागृती कार्यक्रम

By admin | Published: September 21, 2015 12:48 AM

थानिक विवेकानंद महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा ग्राहक पंचायत भद्रावतीद्वारे शुक्रवारी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

भद्रावती: स्थानिक विवेकानंद महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा ग्राहक पंचायत भद्रावतीद्वारे शुक्रवारी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. एन. उमाटे, मार्गदर्शक शेखर घुमे (अ.भा. ग्राहक पंचायत कोषाध्यक्ष), जिल्हा संघटक मंत्री पुरुषोत्तम मत्ते, कार्याध्यक्ष वामन नामपल्लीवार, विठ्ठल ढवळे, बांबोळे व मेश्राम, रासेयोचे समन्वयक डॉ. यू. बोसरे उपस्थित होते. आपले लोकशाही राज्य असले तरी ग्राहकांचे शोषण विक्रेत्यांकडून होत राहते. त्यासाठी ग्राहक राजा जागा होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. एन. उमाटे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. जे. काकडे तर आभार प्रा. आर. पारेलवार यांनी मानले.याप्रसंगी प्रा. डॉ. राखुंडे, प्रा. व्ही. टोंगे, डॉ. एस. तेलंग, डॉ. पी. तितरे, प्रा. ए. ठाकरे, तातोबा चौखे, सागर निरांजने, प्रियंका मांढरे, सुकेशीनी इनामे, मोहिना खाडे, स्नेहा हनवते, देविदास आडे, आशिष मल्लेलवार, प्रशांत दहोरकर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)