शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

कंत्राटी कामगारांना अत्यल्प मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 10:34 PM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीकरिता नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या कामासाठी आठ महिन्यांपूर्वी निविदा प्रकाशित झाल्या होत्या. यानंतर ई निविदा पद्धतीने आलेल्या निविदा उघडण्यात आल्यानंतर तक्रार झाल्या. दरम्यान, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी १० सप्टेंबर २०१८ रोजी निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले. या परंतु प्रक्रियेची चौकशी झाली नाही, असा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे.

ठळक मुद्देकामगारांचा आरोप : मेडिकल कॉलेजची निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीकरिता नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या कामासाठी आठ महिन्यांपूर्वी निविदा प्रकाशित झाल्या होत्या. यानंतर ई निविदा पद्धतीने आलेल्या निविदा उघडण्यात आल्यानंतर तक्रार झाल्या. दरम्यान, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी १० सप्टेंबर २०१८ रोजी निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले. या परंतु प्रक्रियेची चौकशी झाली नाही, असा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे.वैद्यकीय महाविद्यालयाने नियमानुसार दीड ते दोन महिन्यांमध्ये निविदा प्रक्रिया निकाली काढणे गरजेचे असताना मर्जीतील कंत्राटदाराला काम मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर निविदा प्रक्रिया थंडबस्त्यात टाकली. नवीन निविदेतील तरतुदीनुसार कामगारांना १३ ते १४ हजाराच्या जवळपास किमान वेतन व भत्ते यांच्यासह पगार मिळणे अवघड अपेक्षित होते. सहा महिन्यांपासून ४०० कामगारांना किमान वेतनाचा लाभ मिळाला असता. चौकशीचे पत्र निघून दोन महिन्यांचा कालावधी झाला. जुने कंत्राटदार यांना मुदतवाढ देण्याचे काम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले. मार्च २०१९ पर्यंत ही मुदतवाढ देण्यात येणार आहे. पण ही निविदा प्रक्रिया लांबल्यामुळे कामगारांना वर्षभरापेक्षा जास्त कालावधीसाठी किमान वेतनापासून वंचित राहावे लागणार आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी आज कामगारांची बैठक घेतली. जर निविदा प्रक्रियेतील चौकशी करून प्रधान आरोग्य सचिवांनी न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.