शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कंत्राटी कामगारांचे वेतन प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 11:25 PM

वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराचे मागील सहा महिन्यांचे प्रलंबीत वेतन देण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनिता गायकवाड यांच्या नेतृत्वात वैद्यकीय अधिष्ठाता मोरे यांना बुधवारी देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराचे मागील सहा महिन्यांचे प्रलंबीत वेतन देण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनिता गायकवाड यांच्या नेतृत्वात वैद्यकीय अधिष्ठाता मोरे यांना बुधवारी देण्यात आले.वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध पदावर कंत्राटी ४५० च्या जवळपास कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. या कामगारांना शासनाच्या नियमाप्रमाणे कंत्राटदारांकडून किमान वेतन देणे गरजेचे असताना सहा हजार रूपये वेतन देत आहे. ते वेतनसुद्धा मागील सहा महिन्यांपासून थकीत आहे. परिणामी या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच कामगारांचा भविष्य निर्वाह निधी मागील अनेक महिन्यांपासून कंत्राटदाराने भरला नाही. त्यामुळे कामगारांचे प्रलंबीत वेतन त्वरीत द्यावे, तसेच भविष्य निर्वाह निधी भरण्यात यावा, या मागणीचे निवेदन वैद्यकीय अधिष्ठातांना देण्यात आले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, जिल्हा सचिव अर्चना आमटे, शहर उपाध्यक्ष विमल लांडगे, विभाग अध्यक्ष शकुंतला रंगारी, शहर उपाध्यक्ष ज्योत्सना सावरकर, उपाध्यक्ष अर्चना वासनिक, जया ब्राह्मणे, श्वेता मेश्राम, माधुरी वाढई आदी उपस्थित होते.