शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम दान आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:55 PM

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांनी सोमवारी एक तास आधिक काम करून आंदोलन केले. विना वेतन एक तास अधिक केलेल्या कामाचे शासनाला प्रतिकात्मक दान करण्यात करून विविध मागण्यांकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

ठळक मुद्देप्रहार संघटनेचे नेतृत्त्व : विविध मागण्यांकडे वेधले प्रशासन व शासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांनी सोमवारी एक तास आधिक काम करून आंदोलन केले. विना वेतन एक तास अधिक केलेल्या कामाचे शासनाला प्रतिकात्मक दान करण्यात करून विविध मागण्यांकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यात आले.प्रहारचे जिल्हाप्रमुख नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकीत आहे. सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार शासन प्रत्येक महिन्याला नियमित देते. मात्र अत्यल्प पगारावर काम करणाऱ्या ठेकेदारी कामगारांचे पगार थकीत ठेवण्यात येत असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. चार-सहा महिने कंत्राटदारांची बिले अडवून धरल्याने कंत्राटदारही हतबल आहे.कामगारांचे थकीत वेतन तातडीने देण्यात यावे, दर महिन्याला नियमित व नियमानुसार वेतन देण्यात यावे, नियमानुसार भत्ते व सुट्या देण्यात याव्यात, कंत्राटी कर्मचारी कामगार यांच्याशी अपमानजनक भाषेत बोलणाºया अधिकाºयांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, चुकीचे आरोप लावून कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्याचा प्रकार बंद करण्यात यावा इत्यादी मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आले.मागण्यांची दखल न घेतल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख पप्पू देशमुख यांनी दिला आहे. यावेळी प्रहार कामगार संघटनेचे सतीश खोब्रागडे, राहुल दडमल, कांचन चिंचेकर, सतीश येसांबरे, अमोल घोनमोडे, सतीश घोनमोडे, सागर हजारे, कल्पना ताडाम, ज्योती ढोलने, छाया कोखारे, माया वांढरे, आदींचा सहभाग होता.