शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
3
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
4
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
5
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
6
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
7
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
8
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
9
शनीचा राजयोग: ८ राशींना धनलाभ, आर्थिक स्थितीत वृद्धी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, यश-प्रगती!
10
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
11
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
12
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
13
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
14
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
15
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
16
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
18
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
19
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...

वेगळ्या विदर्भासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करा

By admin | Published: July 24, 2016 1:10 AM

वेगळ्या विदर्भासाठी खरोखरच आंदोलन चेतवायचे असेल तर विदर्भातील विद्यार्थ्यांना त्याचा केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्या स्वतंत्र विदर्भाविषयी ...

अशोक हजारे : विदर्भ राज्य आंदोलन कृती समिती स्थापन भद्रावती : वेगळ्या विदर्भासाठी खरोखरच आंदोलन चेतवायचे असेल तर विदर्भातील विद्यार्थ्यांना त्याचा केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्या स्वतंत्र विदर्भाविषयी जनजागृती निर्माण करावी, असे परखड मत भद्रावती भाजपचे वरिष्ठ नेते अशोक हजारे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर तेलंगणाच्या निर्मितीमध्ये तेथील विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा वाटा कसा होता, ते स्पष्ट केले. स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीसाठी वेगळ्या विदर्भाचे आंदोलन तीव्र करण्यासाठी भद्रावतीमध्ये विदर्भ राज्य आंदोलन कृति समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या स्थापन करण्यासाठी स्थानिक पातळीवरील अनेक सर्वपक्षीय नेते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात एकत्रित जमले होते. (तालुका प्रतिनिधी)