शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

नाट्य स्पर्धेने सांस्कृतिक वैभव होते संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:47 PM

मराठी रंगभूमी ही भारतातील श्रेष्ठ रंगभूमी आहे. हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेने ५७ वर्षांच्या प्रवासात अनेक श्रेष्ठ कलावंत, तंत्रज्ज्ञ मराठी रंगभूमीला दिले आहे.

ठळक मुद्देअंजली घोटेकर : हौशी राज्य नाट्य स्पर्धेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मराठी रंगभूमी ही भारतातील श्रेष्ठ रंगभूमी आहे. हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेने ५७ वर्षांच्या प्रवासात अनेक श्रेष्ठ कलावंत, तंत्रज्ज्ञ मराठी रंगभूमीला दिले आहे. या स्पर्धेचे वैभव असेच उत्तरोत्तर बहरावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल आहे. स्पर्धा ही निकोप असावी व त्यामाध्यमातून राज्याचे सांस्कृतिक वैभव अधोरेखित व्हावे, अशी अपेक्षा चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर यांनी व्यक्त केली.येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित ५७ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा उद्घाटन सोहळा रविवारी पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन अंजली घोटेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे होते. प्रमुख अतिथी म्हणून हिराचंद बोरकुटे, परीक्षक डॉ. राजीव मोहोळकर, रमाकांत मुळे, प्रशांत गोखले, प्रदीप दाते यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सचिन कलंत्रे यांनी स्पर्धेत सहभागी सघांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नाटय कलावंत बोरकुटे यांनी आपल्या भाषणातून चंद्रपूरच्या रंगभूमीच्या इतिहासाबाबत संक्षिप्त माहिती देत नवी पिढी जोमाने रंगकर्म करीत हा वारसा पुढे नेत असल्याबाबत कौतुक केले. परीेक्षक रमाकांत मुळे यांनीही मनोगत व्यक्त केले.