शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

आवाळपूर-कवठाळा रस्त्यावरील पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:31 AM

या पुलाचा वापर नांदा फाटा, आवाळपूर परिसरातील नागरिक खैरगाव, कवठाळामार्गे चंद्रपूर जाण्यासाठी करतात. चंद्रपूर जाण्यासाठी दुचाकीस्वारांना हा रस्ता सोयीचा ...

या पुलाचा वापर नांदा फाटा, आवाळपूर परिसरातील नागरिक खैरगाव, कवठाळामार्गे चंद्रपूर जाण्यासाठी करतात. चंद्रपूर जाण्यासाठी दुचाकीस्वारांना हा रस्ता सोयीचा असल्याने अल्ट्राटेक परिसरातील अनेक नागरिक या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. नांदा फाटा, आवाळपूर, हिरापूर या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे; परंतु या पुलाची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून फार बिकट झालेली आहे.

पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात बऱ्याचदा हा पूल पाण्याखाली जाऊन नागरिकांचा आवाळपूर, नांदा फाटा या मोठ्या गावांशी संपर्क तुटलेला असतो. या पुलाच्या जागेवर पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधून द्यावा, अशी मागणी येथील नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. अनेक वेळा नागरिकांनी याबाबत बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत पूल कोसळून दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल येथे उपस्थित झाला आहे. त्यामुळे पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करून देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.