शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
5
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
6
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
7
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
8
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
10
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
12
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
13
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
14
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
15
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
16
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
17
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
19
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
20
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ

दारूबंदीचा निर्णय हा राजकीय सौदा

By admin | Published: January 23, 2015 12:33 AM

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेला दारूबंदीचा निर्णय म्हणजे चंद्रपूर जिह्यापुरती राजकीय खेळी असून विधानसभेच्या निवडणुकीतील राजकीय सौदा आहे, ...

चंद्रपूर: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेला दारूबंदीचा निर्णय म्हणजे चंद्रपूर जिह्यापुरती राजकीय खेळी असून विधानसभेच्या निवडणुकीतील राजकीय सौदा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नोंदविली आहे. सोबतच, केवळ जिल्ह्यातच दारूबंदीचा निर्णय न राबविता राज्यातही दारूबंदी करण्याची मागणी केलीआहे. विधानसभेच्या निवडणुकीत श्रमिक एल्गारच्या नेत्या पारोमिता गोस्वामी यांनी दुर्गादेवी होऊन भाजपा नेत्यांशी विधानसभा निवडणुकीपुरता सौदा केला. या सौद्यात गठ्ठा मतांच्या बदल्यात दारुबंदीचा शब्द त्यांनी घेतला. निवडणुकीनंतर ना. मुनगंटीवार यांच्याकडून हा शब्द पूर्ण करून घेतला. यामुळे पारोमिता गोस्वामी खऱ्या हीरो ठरल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ना. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. ते संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री असल्याने व्यापक दृष्टीकोन ठेवून त्यांनी राज्यातच दारूबंदी लागू करायला हवी होती. लगतच्या वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असूनही परिणाम काय ते दिसत आहेतच. सिमेवरील जिल्ह्यात दारूची दुकाने थाटून मद्याचा बाजार सुरु आहे. हेच चित्र उद्या चंद्रपूरच्या बाबतीत पहावयास मिळेल, अशी शंकाही त्यांनी वर्तविली. (जिल्हा प्रतिनिधी)