शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
2
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
6
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
7
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
8
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
9
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
10
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
11
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
12
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
13
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
14
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
15
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
16
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
17
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
18
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर

भारतीय बौद्धमहासभेतर्फे धम्मदीक्षा कार्यक्रम

By admin | Published: July 11, 2016 1:02 AM

भारतीय बौद्ध महासभा तालुका सिंदेवाही तर्फे शोभीत मैत्री विहार येथे तालुका संघटक श्रावण नागदेवते ....

सिंदेवाही : भारतीय बौद्ध महासभा तालुका सिंदेवाही तर्फे शोभीत मैत्री विहार येथे तालुका संघटक श्रावण नागदेवते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष सेवचंद्र नागदेवते व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत धम्मदिक्षा कार्यक्रम घेण्यात आला. सेवचंद्र यांनी युवक-युवतींना दीक्षेची याचना केल्यानंतर विधीप्रमाणे धम्मदिक्षा दिली. धम्मदिक्षेचे महत्त्व सांगताना धम्मात भिक्खू होण्यासाठी विधी आहे. बौद्ध धर्मात संघदिक्षा आहे. पूर्वी उपासकासाठी धम्मदिक्षा नव्हती. या कारणाने उपासक बौद्ध धर्मातून जैन धर्मात, दुसऱ्या धर्मात जात असायचा होते. तेव्हा उपासकासाठी धम्मदिक्षेच्या विधीचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाबोधी सोसायटीचे सहसचिव वली सिन्हा यांनी दिली. बौद्ध होण्यासाठी दिक्षा घेऊन धम्माप्रमाणे आचरण करावे. संघटक रमेश डोंगरे, दादाजी नागदेवते, शांताबाई पाझारे, गुंजेवाही सरपंचा सिंधुताई बारसागडे, यांनी उपस्थितांना मार्गादर्शन केले. प्रास्ताविक देवेंद्र शामकुळे संचालन मिनाक्षी बारसागडे तर आभार सुलोचना रामटेके यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)