शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

ज्येष्ठ नागरिकांची उपेक्षा करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 10:41 PM

संयुक्त राष्ट्राने ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी अनेक उपक्रम सुरू केले. आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कृतिआराखडा जाहीर केला. यानुसार प्रत्येक नागरिकाने उपेक्षा न करता ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक वनिता घुमे यांनी केले.

ठळक मुद्देवनिता घुमे : ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त संवाद मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : संयुक्त राष्ट्राने ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी अनेक उपक्रम सुरू केले. आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कृतिआराखडा जाहीर केला. यानुसार प्रत्येक नागरिकाने उपेक्षा न करता ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक वनिता घुमे यांनी केले. उत्कर्ष पुरोगामी महिला व बालकल्याण संस्था बेलगाव (भू.) च्या वतीने पार पडलेल्या संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या.यावेळी डॉ. झाडे, मधूकर लांडगे व मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नागरिकांच्या सुख-दु:खाबाबत चर्चा केल्याने चेहऱ्यांवर समाधान दिसून आले.वनिता घुमे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु, खरी समस्या एकटेपणाची व कुटुंबातील नगण्य स्थानाची असते. या उतरत्या वयात मुले मोठी झाली की दूर होतात.कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत ज्येष्ठांना स्थान नसते. त्यामुळे ते दु:खी होतात. अशा स्थितीत आनंदी जीवन कसे जगावे, यासाठी समाजातील जाणत्या नागरिकांनी विधायक उपक्रम राबविले पाहिजे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. मधुकर लांडगे यांनी आभार मानले.