शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

जलयुक्त शिवार व तलावाची कामे युद्धपातळीवर करा

By admin | Published: January 07, 2016 1:26 AM

जलयुक्त शिवार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, तलावांची दुरुस्ती, खोलीकरण सिमेंट नाला बंधारे, ...

अधिकाऱ्यांना निर्देश : हंसराज अहीर यांनी घेतला योजनांचा आढावाचंद्रपूर : जलयुक्त शिवार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, तलावांची दुरुस्ती, खोलीकरण सिमेंट नाला बंधारे, नाल्यांचे खोलीकरण प्रधानमंत्री कृषी योजना, खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रस्तावित कामे व या कामांची सद्यास्थिती तसेच राज्य व केंद्र पुरस्कृत विविध योजनांच्या विकास कामांचा आढावा केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी विविध खात्याच्या विभाग प्रमुखांसोबत घेतलेल्या बैठकीत घेतला. ही कामे युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.स्थानिक शासकीय विश्रामगृहात सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा नियोजन अधिकारी वायाळ, जिल्हा खनिकर्म अधिकारी आवळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हसनाबादे, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता गाडेगोणे, जिल्हा क्रीडा अधिकारी संतान यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी, खातेप्रमुख बैठकीस उपस्थित होेते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील विविध योजनांच्या कामाचा प्रगती विषय आढावा खाते प्रमुखांकडून जाणून घेतला. जिल्ह्यात सिंचन सुविधांचा प्रचंड अभाव असल्याने जलयुक्त शिवाराची कार्यकक्षा वाढवून ही योजना कार्यक्षमपणे सिंचन अभाव असलेल्या क्षेत्रामध्ये राबविण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश दिले. ज्या भागात जलयुक्त शिवाराची कामे झालेली आहेत. तेथील वॉटर टेबलची तपासणी करण्यास प्राधान्य द्यावे, केंद्र शासनाकडून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना संयुक्तपणे राबविणार असल्याचे सांगितले.रस्त्यांलगतच्या सर्व गावांमध्ये भाजीपाला, फळ लागवट उत्पादनात प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न कृषी विभागाने करावे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करणे शक्य होणार आहे. त्यामुळे भाजीपाला क्लस्टर संबंधात पर्याय शोधण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नाला खोलीकरण, माजी मालगुजारी तलाव दुरुस्ती, खोलीकरण, गाळ काढणे या कामांना विशेष प्राधान्य देण्यात यावे, सिमेंट नाला बंधाऱ्यांची जास्तीत जास्त कामे हाती घेण्यात यावे, अशा सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. (स्थानिक प्रतिनिधी)