शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

डोंगरगावला संत तुकाराम महाराज पुरस्कार

By admin | Published: September 13, 2016 12:49 AM

वनाचे संरक्षण, संवर्धन व संगोपनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने सिंदेवाही वनरिक्षेत्रातील डोंरगाव वनव्यस्थापन समितीला सन २०१४-१५ चा संत तुकाराम महाराज पुरस्कार घोषित केला.

सिंदेवाही : वनाचे संरक्षण, संवर्धन व संगोपनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने सिंदेवाही वनरिक्षेत्रातील डोंरगाव वनव्यस्थापन समितीला सन २०१४-१५ चा संत तुकाराम महाराज पुरस्कार घोषित केला. नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनराज्यमंत्री अमिराव आत्राम यांच्या हस्ते वनसमितीला पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, सहाय्यक वनसंरक्षक ए. एस. मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी यांनी गावाला भेटी देवून वनसंरक्षण व वन्यजीव संरक्षणाबाबत वनव्यवस्थापन समितीला वेळोवेळी मार्गदर्शन केले होते. पुरस्कारा मिळावा या दृष्टीने वनपाल बोढे, वनरक्षक गेडाम, पोलीस पाटील योगेश लोंढे, मोतीराम लेनगुरे, अध्यक्ष महेश नैताम, पुरुषोत्तम गावतुरे यांनी परिश्रम घेतले.