शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

चंद्रपुरातील उच्चभू्र परिसरातून दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:20 PM

शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन वडगाव वॉर्डातील एका घरात धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेने दोन लाख १७ हजार रुपये किंमतीचा विदेशी दारुसाठा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री करण्यात आली. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली. रुपेश गानफाडे, रामकृष्ण झोडे, दिनेश झोडे असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.

ठळक मुद्देतिघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन वडगाव वॉर्डातील एका घरात धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेने दोन लाख १७ हजार रुपये किंमतीचा विदेशी दारुसाठा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री करण्यात आली. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली. रुपेश गानफाडे, रामकृष्ण झोडे, दिनेश झोडे असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.चंद्रपुरातील वडगाव परिसरातील विनोद गनफाडे यांच्या घरी दारुसाठा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी विनोद गनफाडे यांच्या घरी धाड टाकली. यावेळी घराची झडती घेतली असता, १५ पेट्या विदेशी दारु आढळून आली. पोलिसांनी सर्व मुद्दमाल जप्त केला. यावेळी विनोद गनफाडेचा भाऊ रुपेश गनफाडे, व त्याचे दोन साथीदार रामकृष्ण झोडे व दिनेश झोडे यांना अटक करण्यात आली. ही करावाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र वैरागडे, अविनाश दासमवार, मयूर येरणे, अमझद खान यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केले.रामपुरात एकाला अटकराजुरा : राजुरा पोलिसांनी रामपूर फाट्यावर नाकाबंदी करुन एका वाहनातून देशी व विदेशी दारुसाठा जप्त केला. याप्रकरणी वाहनचालक अनिलकुमार अंकलू रेड्डी याला अटक केली. ही करवाई गुरुवारी रात्री राजुरा पोलिसांनी केली.