खांबाडा येथे सरपंच काजल ननावरे व उपसरपंच मंगेश धाडसे, म्हसली येथे सरपंच संकेत सोनवाने व उपसरपंच प्रमोद खोब्रागडे, बोथली (शिरपूर) येथे सरपंच मनोहर चौधरी व उपसरपंच रामचंद्र झोडे, महालगाव (काळू) येथे सरपंच अनुसया ननावरे व उपसरपंच रामराव ननावरे, गोंदेडा येथे सरपंच गिरीजा गायकवाड व उपसरपंच साधना डांगे, लोहारा येथे सरपंच दीक्षा पाटील व उपसरपंच गीता जांभुळे, कोलारा येथे सरपंच शोभा कोयचाडे व उपसरपंच सचिन डाहुले, वडसी येथे सरपंच अन्नपूर्णा मादांडे व उपसरपंच वनिता रामटेके, काजळसर येथे सरपंच आशिष ननावरे व उपसरपंच अशोक खोब्रागडे, सातारा येथे उपसरपंच गजानन गुळधे, पुयारदंड येथे सरपंच बेबी पारधी व उपसरपंच सुनील नैताम, केवाडा सरपंच दीपिका गुरनुले व उपसरपंच कल्पना राजनहिरे, खानगावयेथे सरपंच अर्चना रामटेके, पेठ भांसुली सरपंच तुळजा श्रीरामे, या १४ ग्रामपंचायतींवर भाजपने सत्ता स्थापन केली. पहिल्या टप्प्यात १७, दुसऱ्या टप्प्यात २० अशा एकूण ८३ पैकी ५१ ग्रामपंचायतींवर भाजपने दावा केला आहे.
२७ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:27 AM