शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

सर्वांनी विज्ञानाची कास धरावी - सुधीर मुनगंटीवार

By admin | Published: January 12, 2015 10:48 PM

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ असा नारा दिला. त्यानुसार सर्वांनी विज्ञानाची कास धरावी तरच दशाचा विकास होईल,

पेंढरी (कोके) : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ असा नारा दिला. त्यानुसार सर्वांनी विज्ञानाची कास धरावी तरच दशाचा विकास होईल, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नेरी येथे आयोजित ४० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. च्या उपाध्यक्ष कल्पना बोरकर, जि.प.चे बांधकाम व शिक्षण सभापती देवराव भोंगळे, जि.प. सदस्य अल्का लोणकर, ब्रिजभूषण पाझारे, शांताराम चौखे, शालू येळणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे, चिमूर पं.स. चे संवर्ग विकास अधिकारी एस.आर. कांगणे, संस्थाध्यक्ष अरुण तुम्पलीवार, उपाध्यक्ष कमलाकर लोणकर, महासचिव पी.टी. ढोके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, मानवाला दैवीगुण दिला तो सत्कार्य करण्यासाठी. राज्यस्तरावर जिल्हातीलच विद्यार्थी प्रथम आला पाहिजे, असे सांगून या गावात २५ ते ३० लाखाचे विज्ञान भवन बांधून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी रामदास पाटील यांनी केले. यावेळी देवराव भोंगळे, संध्या गुरनुले, कल्पना बोरकर यांनीही मार्गदर्शन केले. मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन एस.व्ही. कोंकमवार तर आभार रविकांत देशपांडे यांनी मानले. या प्रदर्शनासाठी जिल्हाभरातील विद्यार्थी नेरीमध्ये दाखल झाले आहेत. (वार्ताहर)