शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना लेबल बघावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 12:44 AM

बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी लेबर पाहून खरेदी करावी, तसेच दुकानदाराकडून पावती घ्यावी, असे आवाहन चिमूर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी शिवाजी टाकरस यांनी केले आहे. खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देफसवणूक टाळा : कृषी विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी लेबर पाहून खरेदी करावी, तसेच दुकानदाराकडून पावती घ्यावी, असे आवाहन चिमूर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी शिवाजी टाकरस यांनी केले आहे.खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी शेतकरी करीत आहेत. त्यासाठी बी- बियाणे खरेदीसाठी शेतकºयांची धावपळ सुरु झाली आहे. मात्र बियाणे व खत खरेदी करताना शेतकºयांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. अनेक ठिकाणी कृषी विभागाने बोगस बियाणे जप्त केले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी खत व बियाणे खरेदी करताना जागृत असणे गरजेचे आहे. शेतकºयांनी बियाणे घेताना लेबल पाहूनच बियाणांची खरेदी करावी, खरेदी केलेल्या बियाण्याचे अधिकृत बील घ्यावे, खताची खरेदी ई-पॉश मशिनमध्ये थम देऊन व नोंदणी करून घ्यावी. बियाने व खताचे वजन तपासून घ्यावे. या सोबतच कृषी निविष्ठा धारकांनी शेतकºयांना प्रत्येक मालाचे बिल द्यावे, यामुळे आपली फसवणूक होणार नाही. जर झालीच तर संबंधित दुकानावर कारवाई करता येईल, असे आवाहन चिमूर पंचायत समितीने केले आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती