भीषण अपघात... ट्रकचा टायर फुटल्याने बसला धडक बसून झालेल्या अपघातात २० प्रवाशी जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वरोरा शहराजवळ घडली. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकमधील सिमेंटचे पाईप रस्त्यावर पडले. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
भीषण अपघात...
By admin | Published: February 08, 2017 2:03 AM