शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जामगाव येथील आगीत चार घरे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 1:41 AM

तालुक्यातील जामगाव येथे बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक एका घराला आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडून आणखी तीन घरेही आगीत भक्षस्थानी पडले.

ठळक मुद्देबुधवारी दुपारच्या सुमारास अचानक एका घराला आग

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुक्यातील जामगाव येथे बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक एका घराला आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडून आणखी तीन घरेही आगीत भक्षस्थानी पडले. नागरिकांनी घटनास्थळी धावून आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत घरातील साहित्य जळून खाक झाल्याने चारही कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.वरोरा तालुक्यातील जामगाव येथील एका घराला अचानक आग लागली. आगीत घरातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग इतरत्र पसरली. या आगीत घनश्याम मडावी, महादेव सोनवने, संगिता उईके, मोरेश्वर गेजी यांच्या घरांना आगीने वेढले. त्यात घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग विझविण्याकरिता नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने तीव्र रूप धारण केल्याने आग विझविण्याकरीता वरोरा येथील अहेतेशाम अली डेव्हलपर्सचे पाणी टँकर व जीएमआर कंपनीच्या अग्नीशामक दलाने घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.आगीचे पंचनामे करण्याकरिता तातडीने मंडल निरीक्षक व तलाठी यांना घटनास्थळी पाठविण्यात आले. पंचनामा अहवाल येताच शासनाकडून तातडीची मदत त्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे.- सचिन गोसावी,तहसीलदार, वरोरा

टॅग्स :fireआग