शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

कार अपघातात चारजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 11:41 PM

नागपूर ते चंद्रपूर मार्गावरील कोंढा फाट्याजवळ कारने दुभाजकाला धडक दिली. या अपघातात चारजण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली़

ठळक मुद्देकोंढा फाट्याजवळ कारने दुभाजकाला धडक दिली

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : नागपूर ते चंद्रपूर मार्गावरील कोंढा फाट्याजवळ कारने दुभाजकाला धडक दिली. या अपघातात चारजण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली़प्रणव पौनीकर, सुशील सोनचिकटे, अरुण मारबते, संजय मारबते रा़ नागपूर अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ या मार्गावर नेहमी अपघात होत असतात़ जडवाहतूक भरधाव वेगाने सुरू असल्याने अपघातांच्या घटना वारंवार घडत आहेत़ दोन आठवड्यांपूर्वी मोठा अपघात झाला होता़ त्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी आहे़ अपघातातील जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली़