शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

अवैध गौण खनिजाचे चार ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:27 AM

काही महिन्यांपूर्वीच रुजू झालेले तहसीलदार सचिन गोसावी यांनी अवैध गौण खनिज उत्खनन करणाºयांवर तसेच तस्करी करण्यांवर बेधडक कारवाई सुरू केली आहे.

ठळक मुद्देवरोरा तहसील कार्यालयाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : काही महिन्यांपूर्वीच रुजू झालेले तहसीलदार सचिन गोसावी यांनी अवैध गौण खनिज उत्खनन करणाºयांवर तसेच तस्करी करण्यांवर बेधडक कारवाई सुरू केली आहे. यासाठी तीन पथके गठित केले असून या पथकाने बुधवारी चार ट्रकवर कारवाई केली.या पथकामार्फत काही दिवसांपूर्वी एका बड्या नेत्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली होती. पथकाने २८ शनिवारी एक ट्रक व सोमवारी २ ट्रॅक्टर जप्त केले. तर मंगळवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास १ ट्रॅक्टर जप्त केल्याने अवैध गौण खनिज उत्खनन व तस्करी करणाºयांचे चांगलेच धाबे दणाणले आहेबोर्डा येथील मनोज तेलंग यांच्या एमएच ३४ एल ९९०९ , दिलीप गंधारे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर एमएच ३४ एम ९४६२ व इम्रान मिया खान पठाण यांच्या एमएच ३४ एल ९५७८ या क्रमांकाची ट्रॅक्टर जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध रेती तस्कारांत भिती पसरली असून ही कारवाई सुरूच ठेवावी, अशी मागणी होत आहे.