शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:37 AM

कोरपना : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध कृषी योजनांकरिता अर्ज सादर केले आहे, परंतु सदर योजना मंजूर झालेल्या ...

कोरपना : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध कृषी योजनांकरिता अर्ज सादर केले आहे, परंतु सदर योजना मंजूर झालेल्या नाहीत. त्यामुळे सदर योजनांचे अर्ज मंजूर करण्यात यावे, याकरिता जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी मागणी केलेली आहे.

यामध्ये कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अनेक योजनांचे अर्ज सादर केलेले आहेत. यामध्ये काटेरी तार, ताडपत्री, बॅटरीचलित स्प्रे पंप, कॅरेट व इतर योजनांकरिता अर्ज सादर केलेले आहेत. सदर शेतकऱ्यांना या योजनांचा लवकरात लवकर लाभ व्हावा, याकरिता भाजयुमो जिल्हा उपाध्यश ताजने यांनी निवेदनातून जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती उरकुडे यांच्याकडे मागणी केलेली आहे.

आपण लवकरात लवकर सदर योजनांचे अर्ज मंजूर करून शेतकऱ्यांना लाभ देऊ, असे आश्वासन यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती ऊरकुडे यांनी दिले.