शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

सुभाष धोटेंनाच काँंग्रेसची उमेदवारी द्या

By admin | Published: July 19, 2014 11:50 PM

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी पार पडलेल्या सभेत राजुरा विधानसभा क्षेत्रातील

कार्यकर्त्यांची सभा : निरीक्षकाकडे एकमुखी मागणीचंद्रपूर : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी पार पडलेल्या सभेत राजुरा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी विद्यमान आमदार सुभाष धोटे यांनाच तिकीट द्यावे, अशी मागणी निरीक्षकाकडे केली. कार्यकर्त्यांची सभा शनिवारी स्थानिक शुभमंगल कार्यालयात पार पडली.यावेळी जिल्हा पर्यवेक्षक आमदार नदीम जावेद, जिल्हा समन्वयक संजय दुबे, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, आमदार सुभाष धोटे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हा महिला अध्यक्षा नंदाताई अल्लुरवार, राजुरा तालुका अध्यक्ष दादा पाटील लांडे, कोरपना स. आबीद अली, जिवती गोदरु पाटील जुमनाके, गोडपिंपरी राजीव सिंग चंदेल, युवक काँग्रेस लोकसभा अध्यक्ष शिवाराव पोलेशेट्टी, राजुरा नगर परिषद अध्यक्ष मंगला आत्राम, उपाध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्षा आरती चिल्लावार, नगर परिषद गटनेते स्वामी येरोलवार, सुनील देशपांडे, सय्यद सखावत अली, शाम बोलमवार, शारदा खंडाळे, दिपा करमानकर, प्रियदर्शनी उमरे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे, संचालक विजय बावणे, दिलीप नलगे, पांडुरंग जाधव, पंचायत समिती सभापती हिराताई रणदिवे, सभापती हर्षा चांदेकर, उपसभापती सुग्रीव गोतावळे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, उत्तम पेचे, नानाजी आदे, सरोज मुनोत, पंचायत समिती सदस्य हर्षाली गणेश गोडे, अब्दुल जमीर, निर्मला कुळमेथे, रामचंद्र कुरवटकर, राजीव पावडे, रत्नमाला तारे, वृंदावनी मून, भुमय्या अंगलवार, लोकसभा महासचिव मनोज तेलीवार, राजुरा विधानसभा उपाध्यक्ष राजू राऊत, महासचिव विक्रम येरणे, सचिन फुलझेले, चेतन जयपूरकर, अश्पाक शेख, गणेश गोडे, विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व बहुसंख्य कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी जिवती तालुक्यातील विठ्ठल पिल्लेवाड (टेकामांडवा), राहुल पांढरे (येरवा) या भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.संचालन डॉ. उमाकांत धोटे यांनी केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दादा पाटील लांडे यांनी तर आभार युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष देरकर यांनी मानले. कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)