शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
4
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
5
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
6
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
8
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
9
राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार
10
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
11
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
12
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
13
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
14
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
15
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
16
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
17
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
18
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
20
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...

गोसीखुर्दचे पाणी शेतकºयांना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:33 PM

यावर्षीच्या अत्यल्प पावसाने मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांची अगनीकता पाहुन या क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांनी गराडी नाल्यावरील सुरू असलेल्या .....

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : गराडी नाल्याचे बांधकाम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : यावर्षीच्या अत्यल्प पावसाने मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांची अगनीकता पाहुन या क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांनी गराडी नाल्यावरील सुरू असलेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून पाणी सोडण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत.जिह्यातील सर्वात मोठा असलेला ब्रिटीशकालीन आसोलामेंढा तलाव सावली आणि मुल तालुक्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरणार होता. मात्र या वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे तलावात पाणी साठा कमी असल्याने पिकांना शेवटर्पंत पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याकरिता क्षतीग्रस्त झालेले गराडी नाल्यावरील सेतूचे बांधकाम पूर्ण होणे अत्यावश्यक होते. त्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी गराडी नाल्याच्या माध्यमातून आसोला मेंढा तलावात किंवा त्याच नहराने शेतकºयांना देणे आवश्यक झाले आहे. सदर नालयावरील क्षतिग्रस्त झालेले काम पूर्ण झाले की, नाही हे प्रत्यक्ष पाहुन गोसीखुर्दचे पाणी असोला मेंढा तलावाच्या दिशेने सोडण्याच्या सूचना आ. वडेट्टीवारांनी दिल्या.शेतकºयांची दयनीय अवस्था पाहून कणव निर्माण झालेला लोकप्रतिनिधी सावली- ब्रह्मपुरी क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांनी गराडी नाल्यावरचे बांधकाम गांभीर्याने घेऊन एक सप्टेंबरपर्यंत पाणी सोडण्याचा शासनाला इशारा दिला होता. त्याच अनुषंगाने गोसीखुर्द प्रकल्पाच्या अधिकाºयांनी २४ आॅगस्टला प्रायोगिक तत्वावर पाणी सोडले आहे. येत्या चार दिवसात प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानपूर्वक वातावरण निर्माण झाले आहे. या क्षेत्राचे आ. वडेट्टीवार यांनी जातीने लक्ष देऊन हा प्रश्न निकाली काढला हे विशेष.याप्रसंगी काँग्रेसचे सावली तालुका अध्यक्ष राजू सिध्दम, शेतकरी राईस मिल सावलीचे अध्यक्ष मोहन गाडेवार, सावलीचे नगरसेवक संदीप पुण्यपवार, निखील सुरमवार व अनेक सहकारी उपस्थित होते.