शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
2
ते 'गाडीभर' पुरावे म्हणत होते, आपल्याकडे कुणी 'सुटकेसभर'ही म्हणत नाही? सरकारच्या कारभारावर पृथ्विराज चव्हाण म्हणाले...
3
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
4
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
5
धनत्रयोदशीपासून 'या' ठिकाणी करा गुंतवणूकीचा 'श्रीगणेशा', ₹३००० पासूनही सुरूवात केली तरी होईल धनवर्षाव
6
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
7
IND vs NZ, 2nd Test : शुबमन-पंत फिट; सर्फराजही फिक्स! KL Rahul ला बसावे लागणार बाकावर
8
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
9
विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू
10
गुटख्यातून जितकी कमाई, तितकीच डाग साफ करण्यात खर्च करते सरकार; तरीही का लागत नाही बॅन?
11
Share Market : आधी घसरण मग तेजी, शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी वधारले
12
१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
13
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
14
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
15
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
16
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
17
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
18
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
19
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?

ग्रामगीता प्रसारक गुरुदेव सेवा मंडळाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:31 AM

फोटो : नवनियुक्त कार्यकारिणीसह गुरुदेव भक्त चंद्रपूर : अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमद्वादारा संचालित चंद्रपूर तालुका ...

फोटो : नवनियुक्त कार्यकारिणीसह गुरुदेव भक्त

चंद्रपूर : अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमद्वादारा संचालित चंद्रपूर तालुका ग्रामगीता प्रसारक गुरुदेव सेवा मंडळाची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी प्रा. रूपलाल कावळे यांच्या हस्ते तुकूम निर्माणनगर येथे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीमध्ये तालुका सेवाधिकारी विजय चिताडे, उपसेवाधिकारी पुंडलिक खनके, प्रचार प्रमुख आण्याजी ढवस, भजनप्रमुख नथ्थूजी गोहणे, संघटक धर्माजी खंगार, उपभजनप्रमुख नारायण पोतराजे, सरचिटणीस बाळकृष्ण झाडे, कोषाध्यक्ष बंडोपंत धोडरे, महिला प्रमुख वृंदा हुलके, उपमहिला प्रमुख सुनीता गुज्जनवार, युवाप्रमुख रवींद्र पिंपळशेंडे, उपयुवा प्रमुख धनराज खाडे, कृषीतज्ज्ञ किशोर कांबळे, कीर्तन प्रमुख प्रवीण नवले, प्रसिद्धी प्रमुख रंगराव पवार, उपप्रसिद्धी प्रमुख विजय नागापुरे, कार्यालय प्रमुख संतोष कुकडकर, ग्रामीण महिला प्रमुख वर्षा मोहितकर, शहर महिला प्रमुख माधुरी बोडेकर, महिला प्रमुख शिक्षण विभाग प्रज्ञाताई बोरगमवार, महिला प्रमुख आरोग्य विभाग ज्योती आस्कर, महिला प्रमुख योगा विभाग- प्रतिभा राकडे, महिला प्रतिनिधी- मंजुश्री कासनगोट्टूवार, छाया येरगुडे, नलिनी निखाडे,

सदस्य शंकर ढेंगळे, ललिता उपरे, गणपतराव कुडे, गजानन सातपुते, पंढरी नक्षिणे, संजय ताजने, शंकर कोट्टे, ईश्वर अडबाले, भाष्कर वरारकर, सुधाकर पंदीलवार, उद्धव मेश्राम, लटारी तुरानकर, गुलाब बोबाटे, संभाजी मोरे, किशोर घनकसारे, नागेश काकडे, मधुकर बोबडे, पुंजाराम देशमुख, श्रावण जुनघरे, आशा झिंगरे, अनिल कंडे, दिलीप उंचेकर, सुनीता वाकडे, ललिता पेटकुले, बाळा चांदूरकर, बेबी कुरेकार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवीन कर्यकारिणीनंतर उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, प्रांत सेवाधिकारी विठ्ठलराव सावरकर, जिल्हा सेवाधिकारी प्रा. रूपलाल कावळे, सुभाष कासनगोट्टूवार, अशोक चरडे आदींनी मार्गदर्शन केले.