शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पावसामुळे धानाचे पोते भिजले

By admin | Published: January 03, 2015 12:49 AM

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी शेतकऱ्यांनी धान आणले. मात्र अवकाळी पाऊस झाल्याने धानाचे हजारो पोते भिजले आहे.

मूल : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी शेतकऱ्यांनी धान आणले. मात्र अवकाळी पाऊस झाल्याने धानाचे हजारो पोते भिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान असून अडत्यांप्रती तीव्र रोष व्यक्त केल्या जात आहे.धान पीक निघाले असून शेतकरी धान्य विक्रीसाठी येथील बाजार समितीत आणले. मात्र, जागेअभावी धानाचे पोते मोकळ्या जागेत ठेवण्यात आली होती. मात्र, अचानक गुरुवारच्या रात्री पाऊस झाला. त्यामुळे उघड्यावर असलेले धानाचे पोते पावसात भिजले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४० अडत्यांच्या मार्फतीने व्यापाऱ्यांकडून धानाची खरेदी होते. प्रत्येक शेतकरी अडत्याच्या विश्वासावर बाजार समितीमध्ये धानाचे पोते ठेवतात. धानाची संपूर्ण जबाबदारी अडत्याची असते. मात्र, येथीलच काही अडत्यांनी भिजलेले पोते शेतकऱ्यांना परत नेण्याचा अट्टाहास सुरु केला आहे.सद्यस्थितीत विक्रीसाठी आणलेले ५० हजार पोते धान पोते भिजल्यामुळे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे धान भिजू नये यासाठी बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, सचिव चतुर मोहुर्ले व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)