शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

सास्ती, गोवरी, विचोली खाणीला कोळसा मंत्रालयाची हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 11:44 PM

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा तालुक्यातील सास्ती, गोवरी आणि चिचोंलीसह सात प्रकल्पांना कोळसा मंत्रालयाने हिरवी झेंडी दाखविली आहे. जुन्या करारानुसारच शेतकऱ्यांना रक्कम आणि नोकºया मिळणार असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.ना. हंसराज अहीर हे राजुरा येथे आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी ना. अहीर पुढे म्हणाले, वेकोलिअधिकाºयांच्या ...

ठळक मुद्देहंसराज अहीर : पाच हजार नोकऱ्या मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा तालुक्यातील सास्ती, गोवरी आणि चिचोंलीसह सात प्रकल्पांना कोळसा मंत्रालयाने हिरवी झेंडी दाखविली आहे. जुन्या करारानुसारच शेतकऱ्यांना रक्कम आणि नोकºया मिळणार असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.ना. हंसराज अहीर हे राजुरा येथे आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी ना. अहीर पुढे म्हणाले, वेकोलिअधिकाºयांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सतत लढा देणारा नेता असून शेतकऱ्यांचा, यांच्या प्रश्नाचा नेहमी आदर करीत आलो आहे. ३० मार्च २०१८ ला कोळसा मंत्रालयाने एक पत्र जारी केले आहे. या अध्यादेशानुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जुन्या करारानुसारच रक्कम आणि नोकऱ्यां मिळणार असून सास्ती, गोवरी, चिंचोली कोळसा खाणीसह चंद्रपूर जिल्ह्यातील सात प्रकल्प मार्गी लागलेले आहे.याप्रसंगी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे म्हणाले, ना. हंसराज अहीर सतत प्रश्नांचा पाठपुरावा करणारा नेता असून वेकोलिचे प्रश्न सोडवून करोडो रुपये शेतकऱ्यांना मिळवून दिले आहे. याप्रसंगी भाजपा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, भाजपा नेते राहुल सराफ, विस्तारक सतिश दांडगे, राजू घरोटे, अरुण मस्की, विनायक देशमुख, मधुकर नरड उपस्थित होते. संचालन अ‍ॅड. प्रशांत घरोटे यांनी केले. आभार बादल बेले यांनी मानले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.