शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भारीप बहुजन महासंघातर्फे धरणे

By admin | Published: July 03, 2016 12:59 AM

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दादर, मुंबई येथील आंबेडकर भवन, रत्नाकर गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या जवळपास ५०० भाडोत्री गुंडांकडून तोडण्यात आले.

चंद्रपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दादर, मुंबई येथील आंबेडकर भवन, रत्नाकर गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या जवळपास ५०० भाडोत्री गुंडांकडून तोडण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या जागेवरुन बुद्धभूषण प्रिटींग प्रेस काढून प्रबुद्ध भारत, मुकनायक, बहिष्कृत भारत यासारखी वर्तमानपत्रे चालवून समाजात जागृती केली. त्या प्रेसला उद्ध्ववस्त करण्यात आले. भारिप बहुजन महासंघाने धरणे आंदोलन करून या घटनेचा निषेध केला.बुद्धभूषण प्रिटींग प्रेसची जागा पिपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टकडे असताना त्या ट्रस्टवर रत्नाकर गायकवाड हे अवैधरित्या ट्रस्टी बनून कुठल्याही आदेशाविना आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटींग प्रेस भाडोत्री गुंडाकडून तोडले. आंबेडकर भवनाची जागा ही खासगी बिल्डरच्या घशात घालून त्या जागेवर प्रस्तावित १८ मजली व्यावसायिक संकुल बांधण्याचा प्रयत्न रत्नाकर गायकवाड यांच्या माध्यमातून चाललेला आहे.बृहन्मुंबई महानगर पालिका यांचा किंवा इतर कोणाचाही शासकीय आदेश नसताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची मालमत्ता उद्ध्वस्त करण्यात आली आहे. रत्नाकर गायकवाड व इतर आरोपींना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन सेना व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी धरणे देण्यात आले. यावेळी कुशल मेश्राम, सुरेश नारनवरे, सेवकचंद्र नागदेवते, तथागत पेटकर, पी.व्ही. मेश्राम उपस्थित होते.