शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
4
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
5
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
6
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
7
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
8
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
9
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
10
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
11
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
12
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
13
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
14
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
15
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
16
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
17
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
19
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
20
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही

पेंढरी (गोंदेडा) परिसरातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 11:53 PM

यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे या भागातील ७५ टक्के शेतकºयांचे रोवणे झालेच नाही. धान पिकांवर मावा तुरतुडा रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने पीक होत आहे.

ठळक मुद्देपावसाने हुलकावणी दिल्यामुळे या भागातील ७५ टक्के शेतकºयांचे रोवणे झालेच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपेंढरी (कोके): यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे या भागातील ७५ टक्के शेतकºयांचे रोवणे झालेच नाही. धान पिकांवर मावा तुरतुडा रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने पीक होत आहे.सिंदेवाही तालुक्यातील आलेसुर, नैनपूर, पेंढरी, कोकेवाडा, मुरपार व चिमुर तालुक्यातील पेठ, केवाडा, गोंदोडा, वडसी, खातोडा, महादवाउी, मोटोगाव, काजळसर, खुटाळा, खांबाडा, गोरवट, हरणी, बोथली, सिरपुर, पिपर्डा, पळसगाव, सरांडी, खांडला ई-गावात धान व हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु, यावर्षी या भागात जुनच्या तिसºया आठवड्यापासून पाऊसच गायब झाला.त्यामुळे ७५ टक्के शेतकºयांने रोवणेच केले नाही. ज्यांनी रोवणे केले त्यांचे धान पोळ्याच्या मोसमात चांगले होते. मात्र, त्यानंतर धान निसवायला लागताच मावा तुरतुडा रोगाचा प्रादूर्भाव झाला. या रोगाने धानाची पूर्णत: तणीस झाली. शेतकºयांनी लावलेला खर्चही निघण्याची शक्यता नाही.चार एकरांत आधी ४० ते ५० पोते धान व्हायचे. ते केवळ ६ पोत्यांवर येण्याचा धोका दिसून येत आहे. धानाला उतारी आल्याने शेतकºयांना स्वत:कडून पैसे भरून द्यावे लागत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडून कर्जबाजारी होत आहेत. त्यामुळे शासनाने सर्वेक्षण करून करून शेतकºयांना एकरी ३० हजार रूपये द्यावी, अशी मागणी सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी करत आहेत.यावर्षी २५ टक्के शेतकºयांनी रोवणे केले. मात्र, मावा तुरतुडा आदी रोगाने धानाला पूर्ण नष्ट केले. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी.- चंद्रकांत ल.शिंदेशेतकरी तथा माजी सरपंच पेंढरी (कोके)