शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

वनविभागाकडून अवैध सागवान जप्त

By admin | Published: April 17, 2017 12:38 AM

या वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या बाळापूर तुकूम जंगलातील झाडांची अवैध कटाई करण्यात आली. ती लाकडे वन विभागाने शनिवारी जप्त केली आहेत.

तळोधी (बा) : या वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या बाळापूर तुकूम जंगलातील झाडांची अवैध कटाई करण्यात आली. ती लाकडे वन विभागाने शनिवारी जप्त केली आहेत. बाळापूर तुकूम येथील गट क्र. ७ व गट क्र. ५/१ या खाजगी खसऱ्यातील साग झाडांना तोडीची परवानगी देण्यात आली होती. या खसऱ्यामध्ये काही झाडे नाल्यालगत असल्याने राखीवसुद्धा ठेवण्यात आली होती. या शेताच्या पंचनाम्यात तपासणीच्या वेळी अवैध कटाई झालेली नव्हती. त्याचे प्रमाणपत्र देण्यात आलेले होते. मात्र राखीव खसऱ्यातील नाल्यालगतची इतर झाडांची गुजेवाही येथील कंत्राटदार अरुण गुणशेट्टीवार यांनी अवैधरीत्या कटाई केली. त्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एच. सोनटक्के यांनी संबंधीत क्षेत्र सहायक ई.जी. नेवारे यांना कंत्राटदाराचा माल जप्त करण्याचा आदेश दिली. त्यानुसार, अवैध लाकडे जप्त करून सावरगाव येथील विक्री डेपोमध्ये जमा करण्यात आली आहे. वनविभागाकडून अवैध कटाई झालेल्या मालाची चौकशी करण्यात येत आहे. (वार्ताहर)