शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

जेसीबीने दूरध्वनीचे केबल तोडले

By admin | Published: March 03, 2017 12:57 AM

शहरात सुरु असलेल्या रस्त्याच्या कामात कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने

इंटरनेट सुविधा बंद : सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम मूल: शहरात सुरु असलेल्या रस्त्याच्या कामात कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने दूरध्वनी सेवेचे अनेक केबल जेसीबीने तोडले जात आहेत. त्यामुळे इटनेटच्या सेवेचा अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात बीएसएनएलचे अधिकारीही सेवा देण्यासाठी तत्परता दाखवित नसल्याने ग्राहक त्रस्त झाल्याचे चित्र मूल शहरात दिसत आहे.शहरात सुरु असलेले सिमेंट काँक्रीटचे रस्ते व नाल्या तयार करताना जेसीबीने खड्डा करायचा असल्यास बीएसएनएल विभागाला कळविणे आवश्यक आहे. मात्र तसे न केल्याने केबल तोडल्या गेले. वन विभाग कार्यालयापासून गेलेले बीएसएनएलचे केबल तब्बल तीनदा तोडण्यात आले. यावेळी रविवार या सुट्टीच्या दिवशी जेसीबीने नाली खोदण्यात आली. त्यामुळे केबल तोडण्यात आले. शासकीय कार्यालय सुरु असताना कंत्राटदाराने कामे करायला पाहिजे किंवा त्याबाबत माहिती देणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने तीन ते चार दिवसांपासून इंटरनेट सुविधांचा लाभ मिळणे दुरापास्त झाले आहे. इंटरनेट सेवा बंद असल्यानंतरही मात्र बिल तेवढेच भरावे लागते. त्यामुळे ग्राहकांनी असंतोष व्यक्त केला आहे. (तालुका प्रतिनिधी)