शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

कोरपनाला लाभले ५३ तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:29 AM

कोरपना : १५ ऑगस्ट १९९२ ला राजुरा तालुक्याचे विभाजन होऊन कोरपना तालुक्याची निर्मिती झाली. याला २८ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी ...

कोरपना : १५ ऑगस्ट १९९२ ला राजुरा तालुक्याचे विभाजन होऊन कोरपना तालुक्याची निर्मिती झाली. याला २८ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटला. यात आजतागयत पदतालिकेनुसार ५३ तहसीलदारांनी यशस्वी धुरा सांभाळली.

पूर्वेस राजुरा तालुका, पश्चिमेस तेलंगणा राज्य, उत्तरेस यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर तालुका, दक्षिणेस जिवती तालुक्याची सीमा लाभलेल्या कोरपना तालुक्यात सद्यस्थितीत ११३ गावाचा समावेश आहे. तालुक्याच्या निर्मितीनंतर या तालुक्यात १८२ गावे होती. २००२ मध्ये ६९ गावे नवनिर्मित जिवती तालुक्याला जोडली गेली. ५२ ग्राम पंचायती, एक नगर पंचायत, एक नगर परिषद असलेला हा तालुका जिल्ह्यात औद्योगिक व शेतीप्रधान म्हणून सर्वदूर परिचित आहे. या तालुक्याला आजपर्यंत पद तालिकेनुसार ५३ तहसीलदार लाभले. यामध्ये ३८ व्यक्तींचा समावेश आहे. जी.व्ही. मेहता कोरपनाचे पहिले तहसीलदार असून एम.यू.वाकलेकर विद्यमान तहसीलदार आहे. सुरुवातीला तहसील कार्यालय बाजारवाडी परिसरातील जुनी सराय इमारतीत होते. २००० मधे हे कार्यालय नवीन प्रशासकीय भवनात स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे येथील कारभार सुसज्ज इमारतीत सुरू झाला.

बॉक्स

आजपर्यंतचे कोरपनाचे तहसीलदार

जी. व्ही. मेहता, एम ए खान, सी. व्ही. मेहता, ए.जी. पुटलवार, राजन जाधव , एस.बी. वैरागडे, वी. एस. मून, वी. के. मादरबोईना, एन. धकाते, आर चौधरी, आर. एन. खांडे, वी. जे. वाटेकर, आर. एन. चांदेकर, ओ. आर. चौधरी, एस. सी. दीक्षित, अब्दुल कादर, एस.पी. माडकर, डब्ल्यू. एस. खंडाळे, एस.डी. मालखेडे, एन.सी. मोहितकर, प्रमोद कदम, मदन खाडिलकर, एस. डी. चंदावार,एम. जी. कस्तुरकर, एस. आर. पुपलवार,एच. टी. झीरवाड, डी. वी. आत्राम, पी.के. कुमरे,पी.बी. गिरसावले, एम.टी. वलथरे, यू. एस. गेडाम, पी. एस. मेश्राम, पी.एच. मरस्‍कोले, बिपीन पाटील, एस. एच. मडावी, हरीश गाडे, डॉ. सिद्धार्थ मोरे, एम. यू. वाकलेकर आदींचा समावेश आहे. यात झिरवाळ यांनी तीनदा, पुष्पलता कुमरे यांनी दोनदा तहसीलदार तर गिरसावले, कदम, वैरागडे, आर चौधरी, कस्तुरकर यांनी प्रत्येकी दोन, दीक्षित यांनी पाचदा प्रभारी तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळला आहे.