शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

Lok Sabha Election 2019; जीएसटीच्या कक्षेत निवडणूक खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:17 PM

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना खाद्यपदार्थ वगळता इतर निवडणूक खर्च जीएसटीसह देणे बंधनकारक आहे. यामुळे प्रत्यक्षात अधिक खर्च झालेला असतानाही कमी खर्च दाखविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आळा बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअतिरिक्त खर्चाला चाप : नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना खाद्यपदार्थ वगळता इतर निवडणूक खर्च जीएसटीसह देणे बंधनकारक आहे. यामुळे प्रत्यक्षात अधिक खर्च झालेला असतानाही कमी खर्च दाखविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आळा बसण्याची शक्यता आहे.लोकसभेसाठी प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा आहे. मात्र अनेक ठिकाणी या मर्यादेचा भंग होतो. तसेच काही उमेदवार दुप्पट- तिप्पट चौपट पैसे प्रत्यक्षात खर्च करतात. निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याने यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये समोर आले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाकडे खर्च सादर करण्यापूर्वी काही उमेदवार तज्ज्ञ लेखापरीक्षकांच्या मदतीने खर्च अधिक झालेला असतानाही तो कमी दाखविण्याचा प्रयत्न करतात. मात्र यावेळी असे करणे अडचणीचे ठरणार आहे. शाकाहारी, मासाहारी जेवण, चहा, नास्ता वगळून इतर सर्व निवडणूक खर्चावर जीएसटी भरावा लागेल. जीएसटीच्या पावत्या जोडाव्या लागतील. त्यामुळे कमी किमतीची किंवा बनावट पावती घेता येणार नाही. या पद्धतीचा त्रास निवडणुकीत पैसे उधळणाऱ्यांना उमेदवारांना होणार आहे.यंदाच्या निवडणुकीत खाद्य, पेय वेगळता इतर खर्चाच्या जीएसटीसह पावत्या उमेदवारांना खर्च सादर करताना जोडणे आवश्यक आहे. यासह खर्चाच्या इतर बाबींवर नियंत्रण ठेवण्याची स्वतंत्र पथक कार्यरत आहेत.