शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"! धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप
2
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
3
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
4
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
5
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
6
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
7
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
8
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
9
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
10
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
11
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
12
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
13
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
14
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
15
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
16
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
17
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
18
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
19
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
20
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...

लोकमतची लेखमाला ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:44 PM

लोकमतने सुरु केलेल्या स्पर्धा परीक्षेवरील मालिकेतून विद्यार्थ्यांना अध्यावत ज्ञान मिळत असून....

ठळक मुद्देकार्तिक शिंदे : स्पर्धा परीक्षा लेखमाला प्रकाशन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : लोकमतने सुरु केलेल्या स्पर्धा परीक्षेवरील मालिकेतून विद्यार्थ्यांना अध्यावत ज्ञान मिळत असून ही मालिका ग्रामीण विद्यार्थ्यांना सजीवनी ठरत आहे. असे प्रतिपादन डॉ. कार्तिक शिंदे यांनी केले.स्थानिक डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयात ‘प्रशासकीय सेवेतील सूवर्ण संधी’ व लोकमत प्रा. लि. आणि युनिक अ‍ॅकाडेमी यांच्या संयुक्त विद्यमाने सघडावा तुमचे युनिक भविष्य’ या लेखमालेच्या प्रकाशनाचा सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भद्रावती शिक्षण संस्थेचे डॉ. कार्तिक शिंदे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भद्रावती पोलीस स्टेशनचे उपपोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, कृषी संचालनालय महाराष्टÑ शासनेचे निवृत्त संचालक रामभाऊ बळी, यशवंतराव शिंदे क. महा. चिचोर्डीचे प्राचार्य जयंत वानखेडे, प्रशासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पीएसआय महेंद्र इंगळे म्हणाले, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व अभ्यासातीत सातत्य मानसाला यशोशिखरावर पोहचवू शकते. तसेच लोकमतच्या उपक्रमाचे कौतुक करत या लेखमालेचा फायदा घेऊन यशस्वी अधिकारी होण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या बारकाव्यांचे मार्गदर्शन केले.तर निवृत्त संचालक (कृषी संचालनालय) रामभाऊ बळी यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी चौकस राहून ज्ञानार्जन केले पाहिजे. असे मार्गदर्शन केले. आपली पात्रता व सामर्थ्य सिद्ध करताना लोकमत स्पर्धा परीक्षेवरील लेखमाला संग्रही ठेवण्याचा सल्ला दिला. प्रशासनातील अनेक अनुभव व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना भेडसावणाºया समस्या व त्याची सोडवणूक करण्यासाठी नियोजन करण्याचा सल्ला दिला. प्रास्ताविक प्राचार्य जयंत वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मोते यांनी उपस्थिताचे आभार पाठक यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी हटवार, ढोक, चव्हान, जुलमे तसेच शाळेतील शिक्षकांनी प्रयत्न केले.