शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
2
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
3
Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार? अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार, ही नावे चर्चेत...
4
रतन टाटा यांच्या निधनावर अंबानी-अदानी यांनी व्यक्त केला शोक, आनंद महिंद्रा यांचीही आदरांजली
5
रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचं अंत्यदर्शन
6
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
7
फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 
8
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
9
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
10
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
11
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
12
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
13
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
14
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
15
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
16
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
17
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
18
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
19
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
20
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली

महाप्रसाद, सरबत वाटप

By admin | Published: September 15, 2016 12:50 AM

अनंत चतुर्दशीच्या मूहूर्तावर चंद्रपूर शहरात होणाऱ्या श्री गणेश विसर्जनादरम्यान रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या स्टॉल्सवरून...

मधू नार्वेकर डिचोली, सपना बांदोडकर तिसवाडी, दशरथ गावस बार्देसचे मामलेदार
पणजी : प्रशासनात मोठे फेरबदल करताना मामलेदार, संयुक्त मामलेदार मिळून ३२ जणांच्या बदल्यांचा आदेश बुधवारी काढण्यात आला. दहाजणांना बढत्या देण्यात आल्या. मधू नार्वेकर यांना म्हापशातून डिचोली मामलेदारपदी, सपना बांदोडकर यांना तिसवाडी मामलेदारपदी पाठविले आहे. दशरथ गावस बार्देसचे नवे मामलेदार आहेत.
ईशा सावंत यांची तिसवाडी संयुक्त मामलेदारपदी बदली करण्यात आली आहे. धीरेन बाणावलीकर यांना बढतीवर तिसवाडीतच संयुक्त मामलेदारपदी, जान्हवी कालेकर यांना बढतीवर तिसवाडीत संयुक्त मामलेदार-३ या पदी, दुर्गा नाईक यांना संयुक्त मामलेदार-२ या पदी, नॅन्सी फर्नांडिस यांची दक्षता खात्यात दक्षता अधिकारीपदी, संदीप गावडे यांना बार्देस संयुक्त मामलेदार-१ या पदी, रणजीत साळगावकर यांना बढतीवर बार्देस संयुक्त मामलेदार-२ या पदी, श्रीपाद माजिक यांना बार्देस संयुक्त मामलेदार-३ या पदी, कृष्णा गावस यांना बढतीवर बार्देस संयुक्त मामलेदार-५ या पदी, ईशांत सावंत यांना पेडणे मामलेदारपदी, साईश नाईक यांना बढतीवर सत्तरीत संयुक्त मामलेदार-१ या पदी, सतीश प्रभू यांना मुरगाव मामलेदारपदी, रोझारियो कार्व्हालो यांना बढतीवर मुरगाव संयुक्त मामलेदार-२ या पदी, मनोज कोरगावकर यांना सासष्टी संयुक्त मामलेदार-१ या पदी, शैलेंद्र देसाई यांना सासष्टी संयुक्त मामलेदार-२ या पदी, जेनिफर फर्नांडिस यांना बढतीवर सासष्टी संयुक्त मामलेदार-३ या पदी, लक्ष्मीकांत कु˜ीकर यांना धारबांदोडा मामलेदारपदी, लक्ष्मीकांत देसाई यांना सांगे मामलेदारपदी, रविशेखर निपाणीकर यांना केपे संयुक्त मामलेदार-१ या पदी, नाथन आफोन्सो यांना सांगे संयुक्त मामलेदार-१ या पदी, जितेंद्र बुगडे यांना डिचोली संयुक्त मामलेदार-३ या पदी, अनिल राणे सरदेसाई यांना बार्देस संयुक्त मामलेदार-४ या पदी, मंदार नाईक यांना डिचोली संयुक्त मामलेदार-१ या पदी, प्रवीण गावस यांना बढतीवर डिचोली संयुक्त मामलेदार-२ या पदी, प्रवीणजय पंडित यांना बढतीवर सासष्टी जिल्हाधिकारी कार्यालयात मामलेदारपदी, फ्रँकलिन फेर्रांव यांना बढतीवर नागरी पुरवठा खात्यात साहाय्यक संचालकपदी, राजेश आजगावकर यांना सत्तरी मामलेदारपदी, गौतमी परमेकर यांना पेडणेत संयुक्त मामलेदार-२ या पदी, अमितेश अनंत शिरवईकर यांना बार्देस गटविकास अधिकारी-२ या पदी, प्राजक्ता दिना गोलतेकर यांना सासष्टी गटविकास अधिकारी-१ या पदी पाठवले आहे. वीरा नायक यांना कोणत्याही पदाविना ठेवण्यात आले असून कार्मिक खात्यात संपर्क करण्यास सांगितले आहे. (प्रतिनिधी)

कनिष्ठ श्रेणी अधिकार्‍यांना बढत्या
६ कनिष्ठ श्रेणी अधिकार्‍यांना ज्येष्ठ श्रेणी अधिकारी म्हणून हंगामी बढत्या देण्यात आल्या आहेत. यात बिजू नाईक, महेश खोर्जुवेकर, जॉन्सन फर्नांडिस, उमेशचंद्र जोशी, सुरेंद्र नाईक व अजित पंचवाडकर यांचा समावेश आहे. याशिवाय अन्य १४ कनिष्ठ श्रेणी अधिकार्‍यांना हंगामी बढत्या देण्यात आल्या असून यात दशरथ रेडकर, नारायण गाड, अजित पावस्कर, देविदास गावकर, शर्मिला झुझार्त, पंढरीनाथ नाईक, सिद्धी हळर्णकर, स्नेहल नाईक गोलतेकर, विनायक वळवईकर, मेघना शेटगावकर, दर्शना नारुलकर, फ्लोरिना कुलासो, आशुतोष आपटे व पराग नगर्सेकर यांचा समावेश आहे.