शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

चंद्रपूर निवडणूक निकाल; कष्टाची झाली फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 18:58 IST

Chandrapur Election Results 2019; Kishor Jorgewar किशोर जोरगेवार यांनाही आनंदाश्रू आवरता आले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा मतदार संघातून टोपल्या विकणाऱ्या आईचा मुलगा किशोर जोरगेवार अपक्ष म्हणून ७५ हजारांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाला. आपल्या लेकराचे हे यश डोळ्यात साठविण्यासाठी जोरगेवार यांची आई गर्दीतून वाट काढत त्यांच्या जवळ आली. यावेळी किशोर जोरगेवार यांनाही आनंदाश्रू आवरता आले नाही. हे बघून आईनेही आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. ती जवळ येताच आमदार झालेल्या या मुलाने आईचा मुका घेऊन तिला कवटाळले. नंतर किशोर जोरगेवार यांनी आपल्या गळ्यात कार्यकर्त्यांनी घातलेल्या पुष्पमाळा काढून चक्क आईच्या गळ्यात घातल्या. हे भावनिक दृश्य उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारे होते. तिकडे आवाराच्या बाहेर हजारो कार्यकर्ते बिगुल वाजवून आनंदोत्सव साजरा करीत होते. त्यांना किशोर जोरगेवार यांची विजयी भावमुद्रा बघायची होती. जोरगेवारांनी त्यांच्यासाठी कसलाही विचार न करता थेट लोखंडी दारावर चढले. आणि कार्यकर्त्यांना हात जोडून अभिवादन केले. जोरगेवारांच्या या धाडसाने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019