शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

मनपाच्या रस्ता बांधकामात गैरव्यवहार

By admin | Published: January 14, 2015 11:06 PM

केवलराम चौक ते दाताळा इरईनदीपर्यंत तसेच बिनबा गेट ते रेव्हेन्यु कॉलनी चौक हे दोन रस्ते पुरग्रस्त असल्यामुळे सिमेंटचे घेण्यात आले. मात्र या रस्त्यांचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असल्याने

आयुक्तांना निवेदन : निकृष्ट दर्जाचे वापरले सिमेंटचंद्रपूर : केवलराम चौक ते दाताळा इरईनदीपर्यंत तसेच बिनबा गेट ते रेव्हेन्यु कॉलनी चौक हे दोन रस्ते पुरग्रस्त असल्यामुळे सिमेंटचे घेण्यात आले. मात्र या रस्त्यांचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असल्याने या रस्त्यांच्या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे यांनी आयुक्तांकडे केली आहे. या भागातील जनतेला होणारा त्रास कमी व्हावा यासाठी वरील रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असुन या रस्त्यासाठी वापरण्यात येणारे सिमेंट आंध्रप्रदेशातील लहान सिमेंट कंपन्यातील निकृष्ठ दर्जाचे असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. केवलराम चौक ते दाताळा ईरई नदीवरील पूल व बिनबा गेट ते रेव्हेन्यु कॉलरी चौक (व्हाया रहेमतनगर)या नवीन रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ठ असुन पृष्ठभाग सुद्धा सपाट नाही. यामध्ये शासनाच्या पैशाचा दुरूपयोग होत आहे. या रस्त्याची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)